महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या संचालकपदी प्रमोद रावराणे बिनविरोध

कोकणातील पाच जिल्ह्यांच करणार प्रतिनिधीत्व
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 07, 2024 08:42 AM
views 436  views

वैभववाडी: महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या संचालक पदी प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड //कोकणातील सर्वसाधारण गटातून श्री रावराणे झाले बिनविरोध// सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,पालघर, ठाणे या पाच जिल्ह्यांच करणार प्रतिनिधीत्व // सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब // श्री.रावराणे यांचं सर्व स्तरातून होतेय अभिनंदन //