देवगड काँग्रेसने साजरी केली इंदिरा गांधी जयंती..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 19, 2023 17:09 PM
views 105  views

देवगड : भारताच्या पहिल्या पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची १०६ वी जयंती राष्ट्रीय काँग्रेस व युवक काँग्रेस तर्फे देवगड येथे साजरी करण्यात आली. त्यावेळी उपस्तित युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री.किरण टेंबुलकर, देवगड तालुका अध्यक्ष उमेश कूळकर्णी, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष सूरज घाडी, जिल्हा काँग्रेस सचिव उल्हास मंचेकर, जेष्ठ कार्यकर्ते गणपत वालकर, सारंग व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.