
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन रत्नागिरी उपकेंद्र येथे दूरस्थ पद्धतीने सुरु झालंय.
*१) एम ए संस्कृत २) एम ए योगशास्त्र*
*३) बी ए संस्कृत ४) बी ए योगशास्त्र*
या विषयाचे प्रवेश सुरू आहेत तरी लवकरात लवकर रत्नागिरीकरांनी प्रवेश घ्या आणि अधिकच्या माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा
स्वरूप काणे ७२१९०५४०९७
अक्षय माळी ८०५५००१९२९