सिंधुदुर्ग एक नंबर असला पाहिजे तर...

पालकमंत्र्यांनी मांडलं व्हिजन
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 04, 2022 13:20 PM
views 340  views

सिंधुदुर्ग : सर्व बाबतीत जिल्हा एक नंबर असला पाहिजे // जिल्ह्याला अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत // त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक // वाढीव निधी नक्की मिळेल // निधी खर्च करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करूया // पालकमंत्री रवींद्र चव्हाण //