
देवगड : देवगड तालुक्यातील मोंड येथील मोंड पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे शांताराम विष्णू कुळकर्णी माध्यमिक विद्या मंदिर मोंड प्रशालेत रानभाज्या प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यासाठी मुख्यध्यापिका आसावरी कदम यांनी मेहनत घेतली. यावेळी विध्यार्थी आणि पालक यांनी उत्तम सहयोग करून हे प्रदर्शन आयोजित केले होते. यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी, शिक्षिकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.