दोडामार्ग शिवसेनेने साजरी केली बाळासाहेब ठाकरेंची जयंती

Edited by: संदीप देसाई
Published on: January 23, 2024 14:29 PM
views 263  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका शिवसेनेच्या वतीनं मंगळवारी हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस जिल्हा पदाधिकारी शैलेश दळवी, राजेंद्र निंबाळकर उपतालुकाप्रमुख तिलंकांचन गवस, यांसह भगवान गवस, रामदास मेस्त्री, संदीप गवस, महिला प्रमुख मनिषा गवस, चेतना गडेकर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.