कुडाळमध्ये रिक्षा मिरवणूक काढून नदीला नारळ अर्पण..!

Edited by:
Published on: August 31, 2023 14:25 PM
views 253  views

कुडाळ :  कुडाळ शहरात नारळी पौर्णिमेनिमित्त रिक्षा मिरवणूक काढून नदीला नारळ अर्पण केला जातो. यावर्षी या मिरवणुकीचा शुभारंभ कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या हस्ते झाले.

यावेळी जिल्हा चिटणीस विनायक राणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, युवा नेते उद्योजक विशाल परब, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, भाजपा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, भाजपा गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक निलेश परब, गणेश भोगटे, युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, पप्प्या तवटे, चंदन कांबळी, राकेश कांदे, रिक्षा युनियनचे पावसकर, विलास वराडकर, विजय कांबळी आधी उपस्थित होते.


हा शुभारंभ झाल्यानंतर भाजपा कार्यालय ते भंगसाळ नदीपर्यंत डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली यामध्ये मोठ्या संख्येने रिक्षाव्यवसायिक सहभागी झाले होते.