वैभववाडीत भाजपचाच वरचष्मा ; तब्बल ८ ग्रामपंचायती ताब्यात!

तालुक्याचा अंतिम निकाल असा...
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 20, 2022 13:40 PM
views 528  views

वैभववाडी तालुक्याचा अंतिम निकाल असा...

वैभववाडी:भाजपा -८,उ.बा.ठा.शिवसेना २,शिंदे गट १//भाजपाकडे-नेर्ले, नानीवडे, उंबर्डे, नापणे, करुळ, सडुरे-शिराळे, कुर्ली,हेत,//उ.बा.ठा.शिवसेना :तिरवडे तर्फ खारेपटण, कोळपे;//शिंदे गट -नावळे