
दोडामार्ग : आयी गावाचे नवनिर्वाचित उपसरपंच भदी वासुदेव गवस यांची बिनविरोध निवड झालेली आहे. त्यांचे पुष्पहार घालून कृष्णा पर्येकर, नवनिर्वचित सरपंच तुषार नाईक, बबलु पांगम, श्री नवदुर्गा ग्रामविकास आघाडीचे निवडून आलेले सर्व ग्रा. पं सदस्य तसेच आयी ग्रामस्थ उपस्थित होते.