भुईबावडा इथं एसटी - टेम्पोंचा अपघात

एसटीमधील प्रवासी जखमी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 12, 2024 05:20 AM
views 453  views

वैभववाडी : भुईबावडा रिंगेवाडीनजीक एसटी बस व आयशर टेम्पोंची समोरासमोर धडक // एसटीतील प्रवासी जखमी // अपघाताची माहिती मिळताच भुईबावडा परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी घेतली धाव //प्रवाशांना काढलं बाहेर //सर्व जखमींना भुईबावडा येथील रुग्णालयात केले आहे दाखल //भुईबावडा -गगनबावडा मार्गावरील वाहतूक विस्कळित