मालवणात उद्धव ठाकरेंचे जंगी स्वागत..!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: February 04, 2024 10:18 AM
views 275  views

मालवण : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मालवणात जंगी स्वागत // बाजारपेठेतून काढली मोटरसायकल रॅली // भरड नाका येथे आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले उद्धव ठाकरे यांचे स्वागत // मालवण बंदर जेटी येथे उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद // रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी // उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मालवण भगवेमय //