मुंबई : आज एका बैठकीत राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी - रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांची ज्येष्ठ नेते शरद पवार ह्यांच्याशी भेट झाली. यावेळी उदय सामंत ह्यांनी पवार यांचा आशीर्वाद घेतला.