एसटी कर्मचाऱ्यांनी मानले वैभव नाईक यांचे आभार

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 06, 2024 12:54 PM
views 482  views

सिंधुदुर्ग :  एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठविल्यानंतर आज एसटी कर्मचाऱ्यांनी आ. वैभव नाईक यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. 

यावेळी एसटी कामगारसेना तालुकाप्रमुख वैभव मालणकर, विभागीय सचिव आबा धुरी, एल. एम. सरोदे, शिवाजी कतुरे, इम्राण खान, सतीश कदम, विजय वाणी, हनुमान सुरे, एस.जी. ईरले, एस. एल. लाड,निलेश पाटील, निलेश इंगोले, संदीप पाटील, सुनील जंगम आदी उपस्थित होते.