
सिंधुदुर्गनगरी : उद्योग मंत्री उदय सामंत हे शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 11 वाजता आंगणेवाडीच्या श्री भराडी देवी जत्रेसाठी उपस्थिती राहून दर्शन घेणार आहेत.
शनिवार दि.4 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने आंगणेवाडी, ता. मालवण जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता आंगणेवाडी ता.मालवण जि.सिंधुदुर्ग येथे श्री भराडी देवी यात्रा आंगणेवाडी येथे उपस्थिती व दर्शन. दुपारी 12 वाजता आंगणेवाडी ता. मालवण जि. सिंधुदुर्ग येथून मोटारीने पाली ता. जि. रत्नागिरीकडे प्रयाण.