
वैभववाडी:खांबाळे गावची ग्रामदैवता श्री आदिष्टी देवीचा आज सप्ताह होत आहे. यानिमित्त राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेच आयोजन करण्यात आले. राज्यातील नामवंत १४ भजनी बुवा या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचा थोड्याच वेळात प्रारंभ होणार आहे. देवालयात ही स्पर्धा होत आहे. भजन रसिकांसाठी मोठी पर्वणी आहे.