
कणकवली : जयभवानी गोंधळी समाज संघ कणकवली पुरस्कृत आयोजित दुर्गामाता प्रतिष्ठापना सोहळा येथे माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देऊन श्री दुर्गा मातेचे दर्शन घेतले. त्यांचे स्वागत जयभवानी गोंधळी समाज संघ चे अध्यक्ष मऱ्याप्पा सुबराव इंगळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी भाजप सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजु परब, जि.प. माजी सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा युवा मोर्चा चिटणीस विजय इंगळे जयभवानी गोंधळी समाजाचे अध्यक्ष मऱ्याप्पा इंगळे उपाध्यक्ष शिवाजी भिसे मल्लिकार्जुन वाघमारे, सचिव वैभव इंगळे, सहसचिव सुभाष इंगळे, खजिनदार शिवाजी वाघमारे, सहखजिनदार दिपक वाघमारे, कार्याध्यक्ष भिमराव इंगळे, माजी तालुकाध्यक्ष हनुमंत इंगळे, जेष्ठ सल्लागार आपण्णा कांबळे सदस्य बसू सूर्यवंशी, मंजुनाथ भिसे, कृष्णा इंगळे, प्रभू कांबळे, माणिकराज वाघमारे, दत्तू इंगळे, सौरभ इंगळे, महेश कांबळे, नागेश सूर्यवंशी, पुंडलिक शिंदे, राजू भिसे, प्रथमेश इंगळे, महेश इंगळे, प्रकाश सूर्यवंशी, शंकर वाघमारे, राहुल नन्नवरे, व सर्व पदाधिकारी व सदस्य जयभवानी गोंधळी समाज संघ चे कार्यकर्ते उपस्थित होते