वैभववाडीत नगरसेवक, व्यापारी बसले पाण्यात

नगरपंचायतीविरोधात अनोखं आंदोलन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 22, 2024 12:52 PM
views 570  views

वैभववाडी : शहरात साचलेल्या पाण्यामुळे वैभववाडीकरांच अनोखं आंदोलन // चक्क पावसाच्या पाण्यात बसून आंदोलन //नगरपंचायतीविरोधात सुरू आहे आंदोलन // नगरपंचायतीविरोधात दिल्या निषेधाच्या घोषणा //