सावंतवाडी एस.एस. मोबाईलची 'बिग अक्षयतृतीया ऑफर'

स्वप्नातील iPhone मिळवा फक्त 79 Rs. रोजच्या हाप्त्यानं
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 21, 2023 18:59 PM
views 344  views

सावंतवाडी : एस.एस.मोबाईल सावंतवाडीकडून अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर 'बिग अक्षयतृतीया ऑफर' जाहीर करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर दोन वर्षांची वॉरंटी, स्मार्टफोनवर 30 टक्क्यांपर्यंत सूट, 4 हजारांपर्यंतचा कॅशबॅक व रुपये 2999 पर्यंतची हमखास 'जोडी ऑफर' असे चार फायदे मिळणार आहेत. आयफोन 12,13,14 सिरीजच्या स्मार्टफोन खरेदीवर 'बिग अक्षय तृतीया ऑफर' अंतर्गत मोठा फायदा मिळणार असून तुमच्या स्वप्नातील आयफोन आता फक्त रुपये 79 रोजच्या हाप्त्याने मिळणार आहे. सॅमसंग प्रीमिअम गॅलक्सी सिरीजच्या स्मार्टफोनवर चक्क 47 हजार 999 पर्यंतचा फायदा असून हा फोन फक्त 99 च्या रोजच्या हाप्त्यानं खरेदी करता येणार आहे. तुमच्या आवडत्या वन प्लस स्मार्टफोनवर चक्क 25 हजारांचा फायदा असून 11 रुपयांच्या रोजच्या डाउन पेमेंटवर आता खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. 'विवो'च्या 'लेटेस्ट फोन्स विवो व्ही 27' सिरीजच्या मोबाईल्स खरेदीवर चक्क 7500 रुपयांपर्यंतच्या फायद्यासोबत फक्त 2200 दरमहा हप्त्याने खरेदी करण्याची संधी आहे. अक्षयतृतीया ऑफर्स महाराष्ट्र व गोव्यातील 200 शाखांमध्ये उपलब्ध आहेत. सावंतवाडी येथील पाटील टॉवर गवळी तिठा बस स्टँड शेजारी एस.एस.मोबाईलमध्ये भेट देत या ऑफर्सचा लाभ घ्यावा व अक्षयतृतीयेचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन एस.एस. मोबाईलकडून करण्यात आले आहे.