SPK कॉलेजमध्ये YCMOU चे अभ्यासक्रम

Edited by: विनायक गावस
Published on: August 11, 2023 16:18 PM
views 129  views

पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचे एकमेव ठिकाण !!!


सावंतवाडीतील नामांकित '*A*' श्रेणी असलेले *श्री पंचम खेमराज महाविद्यालय* - SPK कॉलेजमध्ये YCMOU चे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू....!


🔹 *MA Marathi*🔹

       (एम्. ए. मराठी)


🔹 *MA In Public Administration*🔹

       (एम्. ए. लोकप्रशासन)


इतर उपलब्ध अभ्यासक्रम

🧑🏻‍🎓 *B.A.* 

🧑🏻‍🎓 *B.Com.*

🧑🏻‍🎓 *M.Com.*


रोजगाराभिमुख एका वर्षाचे डिप्लोमा कोर्स ही उपलब्ध.

*👨‍🔧डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन*

*👷सिव्हिल सुपरवायझर*

*👨‍⚕️रुग्ण सहाय्यक*


कोर्सची वैशिष्ट्ये :

🔸शिक्षक क्षेत्रातील नोकरीच्या संधी

🔸स्पर्धापरीक्षार्थीसाठी उपयुक्त

🔸साहित्य क्षेत्रातील करीयरच्या संधी

🔸माफक फी, मोफत पाठ्यपुस्तके

🔸प्रतिष्ठित प्राध्यापकांची व्याख्याने

🔸मोफत करिअर मार्गदर्शन

🔸विशाल लायब्ररीचा निशुल्क लाभ 

🔸प्रवेशापासून ते परीक्षेपर्यंत स्टाफ कडून पूर्ण सपोर्ट


अधिक माहितीसाठी आजच कॉलेजला भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा !


SPK College 🏫

मोती तलाव

सावंतवाडी - ४१६५१०

📱९६०७७०७२६०


**किवा**


संपर्क करा :

साहेब रिसर्च सेंटर,

मेन बस स्टँड जवळ, 

सावंतवाडी - ४१६५१०

📱८०५५७१५७४९  /  ९०११११५७४९