
वैभववाडी : भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे यांच्या आईचं नुकतेच निधन झालं. त्यांच्या घरी आज पालकमंत्री नितेश राणेंनी भेट दिली. तावडे कुटुंबीयांच सांत्वन केले. यावेळी भालचंद्र साठे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, श्रद्धा रावराणे, सुंदरा निकम आदी उपस्थित होते.