
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावचे लवू गोपाळ पेडणेकर (६९) यांचे अल्पशा आजाराने भंडारवाडी येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ललिता, विवाहित मुलगा महेश ,गोपाळ ,विवाहित मुलगी वीणा देसाई व सुना ,नातवंडे असा परिवार आहे.न्यूज १८ लोकमतचे पत्रकार विजय तुकाराम देसाई यांचे ते सासरे होत.