'दैनिक कोकणसाद'च्या श्री देव नागनाथ विशेषांकाचे शानदार प्रकाशन

भाविकांनी विशेषांकाचे केले उत्स्फूर्त स्वागत
Edited by: संदीप देसाई
Published on: February 18, 2023 19:56 PM
views 392  views

दोडामार्ग : महाशिरात्रीनिमित्त कोकणचं पहिलं दैनिक कोकणसादने प्रकाशित केलेल्या श्री देव नागनाथ विशेषांक पुरवणीचे प्रकाशन पोलीस निरीक्षक ऋषिकेश चौधरी, तेरवण मेढे स्थानीक सल्लागार उपसमिती अद्यक्ष देऊ गवस, सहा. पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर, समिती पदाधिकारी भरत गवस, मनोहर गवस, मायकल लोबो, प्रवीण गवस, स्वप्नील देसाई, पोलीस हवालदार गवस, कोकणसादचे ब्युरो चीफ संदीप देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.