राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या विरोधात ठाकरे शिवसेनेचे ढोल बजाव आंदोलन

करुळ घाट तात्काळ सुरू करण्याची मागणी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 11, 2024 08:07 AM
views 415  views

खारेपाटण :  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या विरोधात ठाकरे शिवसेनेचे खारेपाटण येथे ढोल बजाव आंदोलन // करुळ घाटासहीत वैभववाडी - तळेरे महामार्गाच्या लांबलेल्या कामावरून ठाकरे शिवसेना आक्रमक //ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी // ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी झालेत आक्रमक // अधिकाऱ्यांना धरले धारेवर // संदेश पारकर, सतिश सावंत, अतुल रावराणे, सुशांत नाईक,निलम पालव, लक्ष्मण रावराणे, दिंगबर पाटील, मंगेश लोके, नंदू शिंदे, रविंद्र चव्हाण यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित //