सावंतवाडी : ओटवणे नदीपात्रात म्हारसाकळ येथे पोहायला गेलेल्या माजगाव येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. सावंतवाडी पोलीस ठाण्यात याची खबर देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.