वैभववाडीत कार - दुचाकीची समोरासमोर धडक

दुचाकीस्वार जखमी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 12, 2024 07:38 AM
views 902  views

वैभववाडी : शहरात कार -दुचाकीची समोरासमोर धडक // पोलीस ठाण्यासमोर झाला अपघात // अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी //कारच्या दर्शनी भागाचे मोठं नुकसान // कार चालकाही झाली दुखापत // जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू //