आजादी का अमृत महोत्सव ; साळशी हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 14, 2023 18:56 PM
views 96  views

देवगड : परिक्षेत्र - तरेळे सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग यांच्यावतीने आजादी का अमृमहोत्सव अंतर्गत  देवगड तालुक्यातील हरितसेना माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.


       यावेळी सरपंच सौ. वैशाली सुतार, संस्था उपाध्यक्ष प्रभाकर साळसकर, देवगडच्या श्रीमती अनिता बोडेकर, शिरगांव  सामाजिक वनीकारण विभागाचे वनरक्षक श्रीमती आरती खेडेकर, मुख्याध्यापक माणिक वंजारे, माजी सरपंच सौ. विशाखा साळसकर, साळशी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संतोष साळसकर, विजय सुतार, सामाजिक कार्यकर्ते बाबू साळसकर, आनंद नार्वेकर, चेतन तोरसकर, शिक्षक पुरुषोत्तम साटम, संजय मराठे, स्वप्नील भरणकर, उद्देश मोरे, सदाशिव भिसे तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.