
दोडामार्ग ; मिरा क्लिनफ्युल्स् लि. व दोडामार्ग बायोफ्युल्स् प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि दोडामार्ग क्लिनफ्युल्स् प्रा. लि यांच्या संयुक्त विद्यमानाने दोडामार्ग बायोफ्युल्स् प्रोड्युसर कंपनी व दोडामार्ग क्लिनफ्युल्स प्रा. लि. कंपनीच्या एमकोल (बायोकोल) युनिटच्या भुमिपुजनाचा सोहळा उद्या शुक्रवारी २ डिसेंबर २०२२ रोजी ठिक सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
एमसील कंपनीचे सिंनिअर प्राईम बिडिए कार्तिक रावल व कंपनीचे प्राईम बिडिए श्रीकांत कर्जावकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. गेली दोन वर्षे दोडामार्ग तालुक्यात दोडामार्ग बायोफ्युल्स् प्रोड्युसर कंपनीन जी मेहनत घेत गावोगावी ग्राम उद्योजक व गाव प्रतिनीधीनी यांनीची मोठ बांधली त्यांच्याच उपस्थित सुद्धा हा सोहळा सपन्न होणार दोडामार्ग बायोफ्युल्स् प्रोड्युसर कंपनीन सासोली, भटवाडी येथे एमकोल (बायोकोल) युनिटसाथी जी जागा घेतली आहे तेथेच सकाळी १० वाजता या युनिटच्या भूमिपूजनाचा सोहळा सप्न्न हो त असल्याची माहिती कंपनीचे मनेजिंग डायरेक्टर हरिहार मयेकर यांनी दिली आहे.
यावेळी कंपनीचे सीनियर बिडिए सागर सांगेलकर, मालवणचे एमपीओ वैभव पवार, कुडाळच्या प्रज्ञा भैरे, वैभववाडीच्या प्रगती पालंडे , कणकवलीचे दिगंबर रासम, देवगडचे राजेंद्र खडगे, वेंगुर्लेचे नाईक, यांसह सासोली गावाचे प्रथम नागरिक व मान्यवर यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन दोडामार्ग बायोफ्युल्स् प्रोड्युसर कंपनी लिमेटेडच्या संचालक मंडळाने केले आहे.