सिंधुदुर्गात आदित्य ठाकरे दाखल | दोडामार्गात पहिली खळा बैठक

Edited by: संदीप देसाई
Published on: November 23, 2023 12:22 PM
views 667  views

दोडामार्ग : सिंधुदुर्गात आदित्य ठाकरे दखल // दोडामार्ग मधून खळा बैठकांना झाली सुरवात // माजी नगराध्यक्ष लीना कुबल यांच्या निवासस्थानी होतेय जिल्हयातील पहिली खळा बैठक // कार्यकर्त्यांमध्ये उत्साह //