
मालवण : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस // उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाषण // अधिवेशन सोडून वाढदिवस साजरा करणार नाही असे सांगणारा महाराष्ट्रातील हा पहिला आमदार // त्यांचा आदर्श मी सुद्धा घेतलाय // मी सुद्धा अधिवेशन काळात माझे वैयक्तिक कार्यक्रम करणार नाही // बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते यांचा वारसा जपण्याचे काम निलेश राणे यांनी केले // तीन महिन्यात निलेश राणे यांनी पाच एसटी आणल्या // पाच वर्षात महाराष्ट्रातील एसटी इथे आणतील // छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर आधारित महानाट्य आणलात हे कौतुकास्पद // पुढच्या पिढीला इतिहास समजायला हवा : उदय सामंत //