विनोद तावडे सिंधुदुर्गात ; नितेश राणे यांनी केलं स्वागत

Edited by:
Published on: November 12, 2024 11:55 AM
views 301  views

कणकवली : भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे नितेश राणे यांच्या प्रचारासाठी सिंधुदुर्गमध्ये दाखल // उमेदवार तथा आमदार नितेश राणे यांनी केलं कणकवलीत स्वागत //