DPDC च्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात

सत्तांतरानंतरची पहिली DPDC वादळी ठरणार ?
Edited by: विनायक गावस
Published on: November 04, 2022 11:14 AM
views 303  views

सिंधुदुर्ग : बैठकीला थोड्याच वेळात होणार सुरुवात // शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक उपस्थित // थोड्याच वेळात सभास्थळी होणार रवाना //