आता फक्त लीड मोजायचं : संजय आंग्रे

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 23, 2024 14:25 PM
views 571  views

कुडाळ : माजी खासदार निलेश राणे यांचा होतोय शिवसेनेत प्रवेश // मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार शिवसेनेत प्रवेश // शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांचे भाषण // आता फक्त तीनही मतदार संघात लीड किती हेच बघायच आहे// विजय हा निश्चित आहे// आपण काही करून निलेश राणे यांना विधानसभेत पाठवलं पाहिजे // आम्ही सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो // आमचा हक्काचा उमेदवार दिला // निलेश राणे यांनी कधी दुजाभाव केला नाही //