
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ओव्हरलोड खनिज वाहतूक करणाऱ्या परप्रांतीय ट्रकवर कारवाई // फोंडा घाट येथे कारवाई सुरू //ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या अनेक गाड्या पोलीसांनी रोखल्या // थोड्याच वेळात आरटीओच्या देणार ताब्यात // जिल्ह्यातून परप्रांतीय वाहतूकदार क्षमतेपेक्षा अधिक मालाची करीत होते वाहतूक // स्थानिक वाहतूकदार आले होते अडचणीत // याबाबत स्थानिक वाहतूकदारांकडून या वाहतूकीविरोधात उठविण्यात आला होता आवाज // अखेर पोलीसांकडून कारवाईला झाली सुरुवात // फोंडाघाट नविन कुर्ली वसाहत येथे अनेक ट्रक तपासणीसाठी थांबवले // ट्रकच्या लांबच लांब लागल्या रांगा //