एकाच दिवशी २६ केस दाखल | १९ हजारांची दंडवसुली

Edited by:
Published on: June 19, 2023 19:46 PM
views 140  views

कणकवली  : कणकवली शहरातील पटवर्धन चौकात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांनी चांगलाच दणका दिला असून दोन दिवसांत 78 केस दाखल करून 60 हजार 500 रुपयांची दंड आकारला आहे. लायसन्स न बाळगणे, ट्रिपल सीट, मोबाईल संभाषण, नंबर प्लेट नसणे, दुचाकीला आरसे नसणे, थांबण्याचा इशारा देऊनही न थांबलेल्या वाहनचालकांवर कारवाई केली.