
वैभववाडी : शहरात पावसाचे पाणी तुंबल्याने छत्रपती संभाजी चौक परिसर गेला पाण्याखाली // राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदाराने तळेरे कोल्हापूर महामार्गाचे काम करत असताना शहरातील बुजवले गटार // त्यामुळे शहरात साचले पाणी // नगरपंचायतीने या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे वारंवार केली गटार पुर्वस्थितीत आणण्याची मागणी // मात्र संबंधित विभाग व ठेकेदार यांनी केले दुर्लक्ष // पावसाच्या संततधारेमुळे शहरात आज तुंबल पाणी // शहरवासीयांच्या रोषाला नगरपंचायतीला जावं लागलं समोर // बांधकाम सभापती रणजित तावडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रतिक थोरात घटनास्थळी दाखल // जेसीबीच्या साहाय्याने बुजवलेले गटार केलं खुलं // शहरात साचलेल्या पाण्याचा होऊ लागला निचरा //