एकदाचं राणे - केसरकर यांचे जुळले ; 'हा' ठरला मुद्दा

DPDC बैठक
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 04, 2022 12:36 PM
views 418  views

सिंधुदुर्ग : निधी आणण्यावरून राणे - केसरकर यांचे जुळले // रस्ते, पाणी, विज, आरोग्य यासाठी निधी आणण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भरघोस निधी आणावा // आपला पर्यटन जिल्हा आहे // पर्यटकांसह जिल्हावासियांना सुविधा देणे गरजेचे // त्यासाठी दोघानीं भरघोस निधी आणावा //  नारायण राणे // 230 कोटींचा आराखडा होता // त्यात कपात करून नवीन सरकार आल्यानंतर कमी केले // आता आपले सरकार आल्यावर पुन्हा वाढवू // दीपक केसरकर यांनी दिला शब्द // अनेक कामाना स्थगिती देण्यात आली // सन 2019-20 मध्ये सुद्धा कामाना स्थगिती मिळाली होती //त्यामुळे निधी मागे गेला होता // आता तस होऊ नये // आमदार वैभव नाईक //सिंधुदुर्गावर यापूर्वी झालेला अन्याय आता होणार नाही, तो दुर् करू // पालकमंत्री रवींद्र चव्हाण // गेल्या दोन वर्षात 62 कोटी मागे गेले // यावेळी तसे होणार नाही यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजे // त्यासाठी अधिकारी सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत // कुठच्याही कामाना स्थगिती नाही // ज्यावेळी सत्ता बदल होतो त्यावेळी काही घटना घडत असतात // पण तुम्ही काही अडचणी आणू नका // पालकमंत्री चव्हाण यांचा खासदार राऊत यांना टोला // जिल्ह्याच्या विकासासाठी  आम्ही तुमच्यासोबत आहोत - खा. विनायक राऊत //