प्रकाशिनी चोणकर यांचं निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: May 21, 2025 14:51 PM
views 157  views

सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथील रहिवासी प्रकाशिनी प्रकाश चोणकर (वय ७५) यांचे निधन झाले. उभाबाजार येथील सुवर्णकार प्रकाश चोणकर यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते बाळा चोणकर आणि सुवर्णकार मिलिंद चोणकर यांच्या त्या मातोश्री होत.