
सावंतवाडी : शब्दसखा ग्रुप न्हावेली यांच्या संयुक्त विद्यमाने ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मोर्ये सर सद्गगुरु हॅाल येथे प्रसिद्ध मराठी कवयित्री गोवा डॅा. अनुजा जोशी कविवर्य शंकर रामाणी प्रसिद्ध निवेदक गोवा गोविंद भगत यांचा काव्यवाचन,निरुपण व काव्यगायन कार्यक्रम होणार आहे.