सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदार संघातुन मोठी माहिती समोर येत आहे. माजी आमदार राजन तेली उद्या मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.