रामदास कदमांच्या प्रतिमेला भाजपचं जोडो मारो

Edited by:
Published on: August 19, 2024 14:16 PM
views 179  views

दोडामार्ग : राज्याचे बांधकाममंत्री व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संध्याकाळी दोडामार्ग पिंपळेश्वर चौकात रामदास कदमांच्या प्रतिमेला भाजपने जोडो मारो आंदोलन छेडले.

भाजप नेते एकनाथ नाडकर्णी, नगरध्यक्ष चेतन चव्हाण, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकामं सभापती वं गटनेते नितीन मणेरीकर, सरपंच सुरेंद्र सावंत भोसले सुधीर पनवेलकर, युवा मोर्चाचे दीपक गवस, देवेंद्र शेटकर आदि उपस्थित होते.