वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी भेडशीत बैठकीचे आयोजन...!

Edited by:
Published on: April 25, 2024 11:36 AM
views 74  views

दोडामार्ग : दामोदर सभागृह भेडशी खालचा बाजार येथे शुक्रवाऱी २६ एप्रिलला दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. वीज ग्राहकांनी आपल्या तक्रार अर्जासह लाईट बील झेरॉक्स घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक दोडामार्ग वीज संघटना, दोडामार्ग व्यापारी संघटना, जिल्हा वीज संघटना तर्फे करण्यात आले आहे.