कुडाळ:माणगाव ग्रामपंचायत प्रभाग चार मध्ये शिवसेनेचे बापू बागवे 68 मतांनी विजयी,तर शिवसेनेचे काजल नाईक,दर्शना श्रीकृष्ण पेडणेकर हे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत.माणगावात भाजपचा धुव्वा १२ पैकी ११ जागेवर शिवसेना तर १ जागेवर भाजप विजयी.