सावंतवाडीत ट्राफिक जाम ; वाहनचालकांत बाचाबाची

वाहतूक पोलिसांवर प्रचंड ताण
Edited by: विनायक गांवस
Published on: September 05, 2024 07:35 AM
views 382  views

सावंतवाडी : वाहतुकीचा पहिल्याच दिवशी बोजवारा // ट्राफिक जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा// कोंडीमुळे वाहनचालकांत बाचाबाची // वाहतूक पोलिसांवर प्रचंड ताण // कमी मनुष्यबळाचा पोलिस यंत्रणेला फटका // गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उडाला गोंधळ // पोलिस विभागातील कर्मचारी कमतरतेचा मोठा फटका //