सावंतवाडीत अवकाळी पाऊस..!

Edited by:
Published on: November 24, 2023 18:57 PM
views 362  views

सावंतवाडी : शहरात अवकाळी पावसानं उडवली दाणादाण // मोठ्या थेंबाचा पडतोय पाऊस // नागरिकांची उडाली धांदल // तुलसी विवाहाची लगबग असताना पावसाचा व्यत्यय //