सॅमसंग S24 सिरीजचे SS मोबाईल सावंतवाडीमध्ये लॉन्चिंग !

Edited by:
Published on: January 25, 2024 06:39 AM
views 102  views

सावंतवाडी : जगप्रसिद्ध सॅमसंग कंपनीच्या S24 सिरीजचे आज एस एस मोबाईल सावंतवाडीमध्ये दिमाखात अनावरण करण्यात आले. जगप्रसिद्ध सॅमसंग कंपनीच्या S24 सिरीजचे एस एस मोबाईलचे मालक डॉ. अनिष स्वार, भार्गव धारणकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

पहिल्याच दिवशी सावंतवाडी एस एस मोबाईल मधून 12 सॅमसंग S24 सिरजची विक्री झाली. यावेळी एस एस मोबाईलचे, ब्रँच मॅनेजर पार्णिका धारणकर, सर्वेश रेडकर, उत्कर्षां पटेल, विशाल निर्गुण, नवल गावडे, अलिशा सापळे, गौरव कवडेकर, ललित नाईक व आलोक धारणकर यांच्या सहित ग्राहक उपस्थित होते.