राजकोट किल्ला पर्यटकांसाठी राहणार बंद

हे आहे कारण
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 21, 2025 19:26 PM
views 208  views

मालवण : राजकोट किल्ला, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या सभोवताली पदपथाच्या आवश्यक दुरुस्तीसाठी व इतर अनुषंगिक कामे पुर्ण होईपर्यंत रविवार २२ जून पासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. अशी माहिती कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्या वतीने देण्यात आली आहे.