शिष्यवृत्ती परीक्षेत नेमळे विद्यालयाचे सुयश...!

Edited by: विनायक गावस
Published on: July 19, 2023 14:34 PM
views 264  views

सावंतवाडी : नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी विश्वजीत सदानंद पेंडसे आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण मधून जिल्ह्यात नववा आला. तसेच श्रेया प्रेमनाथ मांजरेकर हिने शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण मधून जिल्हयात 64 वी आली. यश प्राप्त विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष आ. भि, राऊक व प्राचार्या कल्पना बोवलेकर यांनी अभिनंदन केले. किरण बेटे, नितिन धामापूरकर, यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.