महाविजय अभियानाचा आज समारोप ; भाजपकडून भव्य दिव्य मेळाव्याच आयोजन !

पालकमंत्री रविंद्र चव्हाण, निलेश राणेंचं काही क्षणांत आगमन
Edited by: विनायक गावस
Published on: April 19, 2023 17:29 PM
views 157  views

सावंतवाडी : विधानसभा मतदारसंघातील भाजपचा महाविजय अभियान २०२४ चा 'समारोप मेळावा' // सावंतवाडीच्या गांधी चौकात  मेळाव्याची जय्यत तयारी //  सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती // ठीक ६ वा. मेळावा होणार सुरू // भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह स्थानिक नेतेमंडळी मैदानात // मेळावा यशस्वी होणार असल्याचा व्यक्त केला विश्वास // महाविजय अभियान 'समारोप' हा भाजपचा २०२४ चा प्रारंभ असल्याची जनतेत जोरदार चर्चा //