प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आरे येथील पल्स पोलिओ बूथचे उदघाटन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 03, 2024 06:17 AM
views 146  views

देवगड : राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान 2024 ची सुरुवात संपूर्ण देशभरात करण्यात आली असून. देवगड आरे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आरे येथील पल्स पोलिओ बूथचे उदघाटन लाभार्थी बालकास डोस देऊन आरे ग्रामपंचायत उपसरपंच रत्नदीप दयाळ कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अंगणवाडी सेविका अपेक्षा कोकम, आरोग्य केंद्र मदतनीस दीपा कदम, मंगेश कांबळे आदी उपस्थित होते.