
कणकवली : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची प्रचारार्थ कणकवलीत जाहीर सभा // आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांचं भाषण // या मतदारसंघातील बदल होणं आवश्यक // हा मतदारसंघ विकासात मागे गेला // रोजगार, आरोग्याचा विषय गंभीर // ३० वर्षे एका घराच्या हातात सत्ता मात्र विकास झाला नाही // आपल्या हक्काचा माणूस विधानसभेत पाठवू या // याकरिता सर्वसामान्यांचा माणूस संदेश पारकर यांना विजयी करुया //